कुटुंब हे फक्त रक्ताचे नात्याच्या माणसांचे नसतं तर कुटुंब हे समाजामध्ये जिथे आपण राहतो ते सुद्धा कुटुंब आहे या कुटुंबामध्ये आपण ज्या लोकांबरोबर काम करतो आणि हे काम करत असताना एक जीवाभावाची नाती तयार होतात तो एक कुटुंबाचाच भाग झाला आहे तसंच आपल्या कॅप संस्थेचे हे एक अतूट असं कुटुंब तयार झालेला आहे कुठलाही लोभ न ठेवता कोणाकडून कशाची अपेक्षा न ठेवता आपण सगळेजण एकत्र आलो आहोत आणि हे आपलं कॅपचं कुटुंब असंच आयुष्यभर एकत्र राहून समाजासाठी काम करत राहू या